Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

सरकारी नोकरी: नाशिक महानगरपालिकेत 114 अभियंता पदांसाठी भरती जाहीर

  नाशिक महानगरपालिकेत 114 अभियंता पदांसाठी भरती जाहीर  नाशिक महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता या 114 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी 7 व्या वेतन आयोगानुसार. अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025. 27 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v?mode=ems_copy_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आश्रमशाळेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक

  आश्रमशाळेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक  शासकीय तसेच खासगी आश्रमशाळेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत.. पुढे संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v?mode=ems_copy_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz व्हिडिओ बघा.. https://youtu.be/wHp8KD8CP4g?si=wKg9mrpZLPJOBiv_

दीपावली विशेषांक 20 ऑक्टोबर 2025

  संपादकीय...   आली माझ्या घरी ही दिवाळी...   दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. दिवाळी साऱ्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा हा सण आहे.         फराळ , फटाके , आकाशकंदील , रांगोळी , दिवे , पणत्या , लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करू या... यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या... आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत ... ‘ साप्ताहिक शिक्षक ध्येय ’ चा “दीपावली विशेषांक ”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार , वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक... यंदा दिवाळी अंकात वाचा... यंदा दिवाळी केव्हा आहे? २० की २१ ऑक्टोबर? आली माझ्या घरी ही दिवाळी.. मनामनातील दिवाळी, दीपोत्सव, दीपोत्सवात दडलेली जीवनमूल्ये, दीपावली संस्कृती, दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, आयुष्याचा प्रवास, दिवाळी का दिवाळं सण, अहो, तुमची रोजचीच दिवाळी चांगली होणार..!, मर्यादा पाळणे: काळ...

यंदा दिवाळी केव्हा आहे 20 की 21 ऑक्टोबर?

  दीपावली मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी साजरी करावी : पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यंदा दिवाळी केव्हा आहे 20 की 21 ऑक्टोबर? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. दीपावलीची लगबग एव्हाना सुरू झाली आहे. शालेय सहामाही परीक्षा अंतीम टप्प्यात आहेत. रंग आणि किराणा यासारखी दुकाने सज्ज आहेत. सोने चांदीसह गाड्यांची आणि घरातील आवश्यक वस्तूंसह नवीन घरे बांधून तयार आहेत. ग्राहक राजा दीपावलीच्या प्रतिक्षेत आहे. वसूबारस शुक्रवारी १७ ऑक्टोबरला वसूबारस हा महत्वपूर्ण उत्सव असून धनत्रयोदशी शनिवार १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्यतः देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्यात येते. घरात समृद्धी यावी. आर्थिक स्थिती उत्तम रहावी व कुटुंबात धनसंपत्ती कायम राहण्यासाठी यादिवशी देवी लक्ष्मीला धण्याच्या आरास मध्ये पूजतात. तसेच यादिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात. घरात नवीन वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेचा शुभ मुहूर्त शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून संध्याकाळ पर्यंत आहे. नरक चतुर्दशी सोमवार दि.२० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीचे धार्मि...

सरकारी नोकरी: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखक आदी पदांसाठी भरती जाहीर

  सरकारी नोकरी: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखक आदी पदांसाठी भरती जाहीर उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखक आदी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2025.        22 पानांची PDF जाहिरात  वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v?mode=ems_copy_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

सरकारी नोकरी: भूमी अभिलेख विभागात भुकरमापक 905 पदांसाठी भरती

  सरकारी नोकरी: भूमी अभिलेख विभागात भुकरमापक 905 पदांसाठी भरती भूमी अभिलेख विभागात भुकरमापक  905 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025. पुणे - 83 पदे कोकण - 259 पदे नाशिक - 124 पदे  छत्रपती संभाजीनगर - 210 पदे अमरावती - 117 पदे नागपूर - 110 पदे        एकूण: 905 पदे 33 पानांची PDF जाहिरात  वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE भूमी अभिलेख अर्ज सादर करण्यासाठी...  CLICK HERE  आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v?mode=ems_copy_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Staff Selection Commission: Apply for 7565 Constable posts

  Staff Selection Commission: Apply for 7565 Constable posts स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिला 7567 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2025. 70 पानांची PDF जाहिरात  वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz