Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

गणेशोत्सव विशेषांक नक्की वाचा...

  For Reading... Click on photo.. गणेशोत्सव विशेषांक वाचण्यासाठी... इथे क्लिक करा.. CLICK HERE  विद्यार्थ्यासाठी खालील ठिकाणी आजचा अंक उपलब्ध https://tinyurl.com/bddp2rje ★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ... संकेतस्थळ आजच भेट द्या.. https://shikshakdhyey.co.in *_शिक्षक ध्येय कुटुंब ऍप_* लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (33,017 सदस्य) https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9 *_कौशल्य विकास कुटुंब ॲप_* https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section *_यु ट्यूब चॅनल_* https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ *_ब्लॉग: नोकरीच्या जाहिराती_* https://kaushalyavikas.blogspot.com *_टेलीग्राम:_* https://t.me/shikshak_dhyey *_इंस्टाग्राम:_* https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln *_फेसबुक:_* https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1 *_फेसबुक पेज:_* https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/ *_फेसबुक पब्लिक ग्रुप:_* https://www.facebook.com/group...

साप्ताहिक शिक्षक ध्येय २५ ऑगस्ट २०२५

  संपादकीय...   सर्वांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे   राज्यात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी व शहरी व ग्रामीण भागात मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक योजना राबविल्या जातात. शैक्षणिक शुल्क माफ , मोफत युनिफॉर्म, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, बसभाड्यात सवलत यासारख्या अनेक योजना राबवूनही दुर्दैवाने राज्यात अजूनही शिक्षण घेण्यात मुलींचे प्रमाण कमीच असल्याचे जाणवते.  नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात लैंगिक भेदभावाच्या बाबतीत १४६ देशांमध्ये भारताचा क्रमांक १२६ वा आहे. त्या बाबतीत भारत देश बांगलादेश , नेपाळ आणि पाकिस्तानच्याही मागे आहे. सरकारचे सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत ; पण , भारतात अजूनही मुलींच्या शिक्षणाचा आकडा सर्वात कमी दिसतो. १९९१ च्या जनगणनेनुसार , ७ वर्षांवरील मुली आणि महिलांची संख्या ३३ कोटी होती. त्यापैकी ४० % अशिक्षित होत्या. त्यावरुन असे लक्षात येते की सुमारे १४ कोटी महिला अशिक्षीत किंवा कमी शिक्षित होत्या.             मुलीला शिक्...

मिरज, सांगली, तासगाव येथे भरती

  मिरज, सांगली, तासगाव येथे भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, आरोग्य शिक्षण पथक, तासगाव यांनी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

ससून रुग्णालय: १० वी उत्तीर्ण साठी ३५४ जागा

  ससून रुग्णालय: १० वी उत्तीर्ण साठी ३५४ जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) पुणे यांनी विविध एकूण 354 पदांसाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

भारतीय रिझर्व बँक (नोट मुद्रण) विविध पदांसाठी भरती

  भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण यांनी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी. अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 ऑगस्ट 2025

  संपादकीय...   आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी?   स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार ज्ञान हे बाहेरून येत नसून ते आतच असते. त्या ज्ञानाची जाणीव करून देणे म्हणजे शिक्षण. ज्ञानाची जाणीव करून देणारा तो ‘शिक्षक’. शिक्षणातून काय साध्य करायचे आहे? विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी? हे लक्षात घेतल्याशिवाय उत्कृष्ठ शिक्षक निर्माण होणे शक्य नाही. ज्ञान देणारा, त्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर करणारा, जीवनात उपयोगी पडणारे शहाणपण शिकविणारा शिक्षक अभावानेच पाहायला मिळतो. शालेय जीवनातील शिक्षण हे जीवन जगताना कसे वापरावे? हे शिक्षकाच्या ध्यानीही नसते. शिक्षणाचा मुख्य उद्देश संस्काराचे बीज रोपण करणे हा आहे. निरीक्षण, अनुभव, अभ्यास हे शिक्षणाचे तीन आधारस्तंभ आहेत. निरीक्षण करून विचार करण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे कारण प्रश्न पडल्याशिवाय आपण विचार करीत नाही आणि विचार केल्याशिवाय प्रश्न पडत नाही म्हणून विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याकडे शिक्षकांनी लक्ष दयायला हवे. आपला विद्य...

स्वातंत्र्य दिन विशेषांक 15 ऑगस्ट 2025

  संपादकीय...   खरच आपण स्वतंत्र आहोत का?   आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वतंत्र आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून , गरीबीपासून , भ्रष्टाचारापासून , बेईमानीपासून, गुन्हेगारीपासून , कुशासनापासून, महागाईपासून बरोबर ?  पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्‍तिक स्तरावर प्रश्‍न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का ? हाही प्रतिप्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्‍नांना सरकार , समाज याबरोबर प्रत्येक व्यक्‍तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्‍ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.           संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास होत आहोत. सदया शेतकरी सुरक्षित नाहीत अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो , शिक्षणाचा बाजार मांडला जातो , श...

TMC: 1773 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर

  TMC: 1773 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर ठाणे महानगरपालिका, (TMC – Thane Municipal Corporation) यांनी गट क व गट गट ड मधील रिक्त पदे सहायक परवाना निरीक्षक, लिपीक तथा टंकलेखक, लिपीक लेखा, तांत्रिक सेवा (गट क) – कनिष्ठ अभियंता १ (नागरी), कनिष्ठ अभियंता १ (यांत्रिकी / ऑटो), कनिष्ठ अभियंता १ (विद्युत), कनिष्ठ अभियंता – २, प्रदूषण निरीक्षक, अग्निशमन सेवा (गट क)- सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक, फायरमन, निमवैद्यकीय / शिक्षण / आरोग्य सेवा (गट क)– वाचा उपचार तज्ञ (जिद्द शाळा), मानसोपचार तज्ञ (जिद्द शाळा), परिचारिका (जिद्द शाळा), विशेष शिक्षक (अस्थिव्यंग), स्वच्छता निरीक्षक, डायटिशियन, बायोमेडिकल इंजिनिअर, फिजिओथेरपिस्ट, सायकंट्रीक कौन्सिलर, पब्लिक हेल्थ नर्स (पी.एच.एन.), वैद्यकीय समाजसेवक, क्ष-किरण तंत्रज्ञ, नर्स मिडवाईफ / परिचारीका / स्टाफ नर्स, मेमोग्राफी टेक्निशियन, एन्डोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओमेट्री टेक्निशियन, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ एम. एन. तंत्रज्ञ, अल्ट्रा सोनोग्राफी / सी. टी. स्कॅन तंत्रज्ञ, ई.सी.जी. टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, ब्लड ब...

OIL: Junior Office Assistant पदांसाठी 12 वी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी

  OIL: Junior Office Assistant पदांसाठी 12 वी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी ऑईल इंडिया लिमिटेड (OIL) यांनी ज्युनिअर ऑफिस असिस्टंट या पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 26,600 -  90,000. अंतिम दिनांक 8 सप्टेंबर 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

SBI: Junior Associates पदाच्या 5180 जागांसाठी भरती जाहीर

  SBI: Junior Associates पदाच्या 5180 जागांसाठी भरती जाहीर स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी ज्युनिअर असोसिएट्स या एकूण 5180 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षांत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 24,050 -  64,480. अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

OICL: असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती जाहीर

  OICL: असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती जाहीर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी असिस्टंट या एकूण 500 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, लातूर येथे परीक्षा केंद्र राहील. पे स्केल रु. 22405 - 62,265. रु. 40,000 प्रति महिना. अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz