महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२५ - २६ आयोजनाबाबत..
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण तीन नियतकालिक चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत: पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १, आणि संकलित मूल्यमापन चाचणी २. अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. पायाभूत चाचणीचे आयोजन ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात येईल..
पायाभूत चाचणीचे उद्देश/उपयोग/फायदे
संभाव्य कालावधी
माध्यम व विषय
चाचणीचा अभ्यासक्रम
वेळापत्रक
अंमलबजावणी बाबत सूचना
प्रश्नपत्रिका
शाळाभेटी नियोजन इत्यादी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0?mode=ac_c
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
%20(10).jpeg)
Comments
Post a Comment