Skip to main content

Posts

Showing posts from November, 2024

पात्रता: 10 वी किंवा ITI पास

  पात्रता: 10 वी किंवा ITI 3883 पदांसाठी भरती  यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी नॉन आय. टी. आय.(दहावी पास) 1385 किंवा आय. टी. आय. पास 2498 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील ४७ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर

  राज्यातील ४७ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. ज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी);   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)   अ, ब आणि क गटातील एकूण ४७ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे  डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल. या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, ' शिक्षण मंडळ भगूर ' संचालित ,