Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

आदिवासी शाळेतील अधीक्षक, शिक्षकांच्या मानधनात वाढ

  शुभ वार्ता: आदिवासी शाळेतील शिक्षकांच्या मानधनात वाढ  आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेत / वसतिगृहात कार्यरत असलेल्या तासिका, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे उदा. शिक्षक, स्त्री अधिक्षिका, पुरुष अधीक्षक, गट क व गट ड कर्मचारी यांचे खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सुधारित मानधन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याबाबत शासन मान्यता देत आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत असणाऱ्या.... पुढे संपूर्ण GR वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE... How to speak English Part 1.. https://shikshakdhyey.in/?p=200 दहावी नंतर पुढे काय? https://shikshakdhyey.co.in/?p=543 फोन पे, G पे वापरता का? https://startcareertoday.in नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz शिक्षक ध्येय नेटवर्क: सुधाकर जाधव, औरंगाबाद

Quize सोडवा - 5,000 रु. बक्षीस जिंका

  Quiz on Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023  Bureau of Police Research and Development (BPR&D) under Ministry of Home Affairs in collaboration with MyGov is organizing an online Quiz on Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023 in an effort to publicise and enable a better understanding of the law among the youth and masses. The participants are expected to go through the law before participating in the Quiz. Click here to read the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023 Salient Features: 1. The quiz will be in English. 2. Duration of the quiz will be 5 minutes (300 seconds), during which a maximum of 10 questions to be answered. Gratifications: 1. Top 5 winners will receive the prize money of ₹5,000/- (Rupees Five Thousand Only) each. 2. All the participants will get an E-certificate. Terms and Conditions 1. Quiz is open for all Indian Citizens.  2. Quiz will start as soon as the participant clicks on the ‘Play Quiz’.  3. Entries once submitted cannot be withdrawn.  4. Part

आय. टी. आय. : वेल्डर

  वेल्डर दोन अथवा त्याहून अधिक धातूंना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘वेल्डिंग’ असे म्हटले जाते, तर वेल्डिंग करणाऱ्या कारागिरास ‘वेल्डर’ म्हणतात. भारतात दरवर्षी अंदाजे ६० दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो. त्यातील बहुतेक पोलाद हे रेल्वेगाड्या, अवजड वाहने, पूल आदी ठिकाणी वापरले जाते. देशात मॅन्युफॅक्चारिंग, पायाभूत विकास, वीजनिर्मिती, जहाज बांधणी, रेल्वे, बिल्डींग बांधकाम, ऑटो क्षेत्र, संरक्षण साधने अश्या विविध क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत आहे. या प्रत्येक क्षेत्रात स्टीलच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतात दरडोई स्टीलचा वापर जेमतेम ६० किलो असून अमेरिकेत हेच प्रमाण दरडोई ३०० किलो आहे. इतर देशांचा विचार करता जगाची सरासरी २१५ किलो स्टीलची आहे. पुढील पाच वर्षात स्टीलच्या प्रमाणात तिपटीने वाढ होणार असून मोठ्या प्रमाणात कुशल वेल्डरची गरज लागणार आहे. याचाच विचार करून सद्या राज्यात माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना मल्टी स्कील अंतर्गत वेल्डिंगचे प्रशिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने वेल्डिंगचे प्रकार आर्क, गॅस, फोर्ज वेल्डिंगचे प्रात्यक्षिक, विविध जोड, वेल्डिंग करतांना घ्यावयाची काळजी,

व्यवसाय मार्गदर्शन : हेअर कटिंग सलून

  हेअर कटिंग सलून   भारतात उद्योगांची मुख्य तीन क्षेत्रे आहेत . एक म्हणजे कच्चा माल उत्पादन , दुसरे वस्तू उत्पादन आणि तिसरे म्हणजे सेवा क्षेत्र . कच्चा माल आणि वस्तू उत्पादनाच्या तुलनेत सेवा क्षेत्र आजही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे . सेवा क्षेत्रात भारताचा जगात अकरावा क्रमांक असून यातील जीडीपीचा हिस्सा सुमारे एक हजार दोनशे अब्ज डॉलर एवढा आहे . आजकाल महिला असो वा पुरुष दोन्हीही आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेले आहेत . महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे सलून आपण बघतो . आजकाल ‘ हेअर कटिंग सलूनच्या व्यवसायाने कात टाकली आहे . पूर्वी फक्त दाढी , कटिंगसाठी मर्यादित असणारा हा व्यवसाय आजकाल फाईव्ह स्टार व्यवसाय झालेला आहे . फार पूर्वीपासूनच सौंदर्याला विशेष महत्त्व दिले जात आहे . आणि आजही त्याचे महत्त्व तसेच टिकून आहे . पूर्वी सौंदर्यवृद्धीकरिता विशेष साधने उपलब्ध नव्हती . आज आधुनिकीकरणाने , बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यवृद्धीकरिता अनेक प्रकारची साधने बाजारात उपलब्ध झालेली आहेत . शासन स्तरावर देखील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना सलून व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते . सलून दुकानात प्रशिक्षणा

बडोदा बँकेत भरती..

  BoB बँकेत भरती.. बँक ऑफ बडोदा (BoB) यांनी पात्र उमेदवारांकडून विविध 627 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 2 जुलै 2024. PDF जाहिरात वाचण्यासाठी  CLICK HERE... How to speak English Part 1.. https://shikshakdhyey.in/?p=200 दहावी नंतर पुढे काय? https://shikshakdhyey.co.in/?p=543 नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

BSF: 12 वी उत्तीर्ण साठी मोठी भरती जाहीर

  BSF: मोठी भरती जाहीर Border Security Force  (BSF) यांनी एकूण 1526 विविध पदांसाठी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 जुलै 24. सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE  करिअर म्हणजे काय? https://shikshakdhyey.co.in/?p=553 झेरॉक्सचे दुकान कसे सुरु करावे? https://startcareertoday.in आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया: स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

IBPS: मोठी भरती जाहीर

  IBPS: मोठी भरती जाहीर Institute of Banking Personnal Selection (IBPS) यांनी एकूण 9,995 विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 27 जून 24. सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE  प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 12 वी उत्तीर्ण साठी NDA Exam.. https://startcareertoday.in आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन फार्मसी

    प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm.) मधुकर घायदार, 9623237135 ·          उदिष्टे : रिटेल फार्मसी तसेच फार्मास्युटिकल कंपन्यांमधील आवश्यक कौशल्ये आणि वैद्यकीय ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करणे हेच डी फार्मचे उदिष्ट आहे. पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे फार्मसी डिप्लोमा (डी फार्म पदविका) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सद्या वाढत आहे. कुशल फार्मासीष्ट तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हेच फार्मसी पदविकाचे उदिष्ट. ·          व्याप्ती : राज्यात एकूण ४३८ शासकीय तसेच खासगी फार्मसी महाविद्यालये आहेत. यात सुमारे ३६ हजार १३३ जागा उपलब्ध आहेत. ·          शैक्षणिक अर्हता : पदविका फार्मसीसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास जीपीएटी, जेईई फार्मसी, यूपीएसईई, सीपीएमटी, पीएमईटी, एयूआयएम फार्मसी या प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. ·          कालावधी : डी फार्मसी पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षाचा असून पदविकानंतर बी. फार्मसीत थेट दुसऱ्या वर्षात (फार्मसी पदवी) प्रवेश घेता येतो.   ·          आव

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग

  प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग – तंत्रनिकेतन मधुकर घायदार, 9623237135 ·          उदिष्टे : पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा (पदविका) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सद्या वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट. ·          व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण तीनशे अठ्ठ्यात्तर शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतने आहेत. यात सुमारे 4० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 17 हजार 759 तर खासगी तंत्रनिकेतनमध्ये 90 हजार 282 जागा उपलब्ध आहेत. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 387 तंत्रनिकेतनमध्ये 82 हजार 275 जागा उपलब्ध आहेत. ·          शैक्षणिक अर्हता : 35 टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदविकेच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळतो. इयत्ता बारावी विज्ञान/टेक्निकल/व्होकेशनल विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यास किंव

प्रवेश कसा घ्यावा? आयटीआय

  प्रवेश कसा घ्यावा? आयटीआय - औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुकर घायदार, 9623237135 ·          उदिष्टे : पारंपारिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सद्या वाढत आहे. कुशल कामगार तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे आयटीआयचे उदिष्ट. ·          व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. राज्यात एकूण चारशे सतरा शासकीय आणि चारशे चोपन्न खासगी आयटीआय आहेत. यात ८० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार ६७२ तर खासगी आयटीआयमध्ये ४२ हजार ५२१ जागा उपलब्ध आहेत. ·          शैक्षणिक अर्हता : इयत्ता दहावी पास. आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांपैकी काही अभ्यासक्रमांसाठी दहावी नापास तर काही अभ्यासक्रमांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ·          आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी. ·