Skip to main content

जागतिक महिला दिन विशेषांक

 


जागतिक महिला दिनानिमित्त विशेषांक...

साप्ताहिक शिक्षक ध्येय ८ मार्च २०२४



राज्यातील ३१ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर 


मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम 


मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ ही स्पर्धा घेण्यात आली. 'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे.

राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे.

महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम जागतिक महिला दिनी राबविण्याचे हे तिसरे वर्ष आहे. 

राज्यातील ३१ विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सअप्प नंबरवर पाठविण्यात येईल.



राज्यातील महिलांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून ३१ महिलांना जागतिक महिला दिनी ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून पुरस्कार देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 

राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त यादी खालील प्रमाणे:

सौ. माधुरी पैठणकर, अहमदनगर

मंजू वानखडे (सौ. वणवे) अमरावती

सौ. नूतन नितीन कांबळे, रत्नागिरी

सौ. संगिता तुळशीराम पवार, मुंबई

ले. डॉ. शितल चोपडे – जावळे, नागपूर 

डॉ. वैशाली शांताराम शिंदे, नंदुरबार

सौ. रंजना सुपडू कोळी इंगळे, जळगाव

सौ. कला गिरीश बारीआ, ठाणे

सौ. ताई सूरेश लांडे, धाराशिव

सौ. वर्षा प्रवीण गवारले, वर्धा

श्रीमती अर्चना ज्ञानदेव गाडगे, नाशिक

कु. अंजली विजयराव कडू, अमरावती

श्रीमती ज्योती दत्तात्रय भोये, मुंबई

निर्मले सुनंदा मधुकर, धाराशिव

सौ. दिपाली सतिश सावंत, वर्धा

सौ. मानसी मनोज खाडे, रायगड

श्रीमती कासार स्वाती संपत, अहमदनगर

कु. आल्फिया महंमद बागवान, कोल्हापूर

सौ. भारती दिलीप सावंत, नवी मुंबई

श्रीम. राठोड वर्षा मेघराज, लातूर

सौ. दिपाली प्रफुल्ल पाटील, कोल्हापूर

श्रीमती मुक्ता पंजाबराव आपोतीकर, छत्रपती संभाजीनगर

सौ. कविता संदीप चोथवे, अहमदनगर

श्रीमती. भारती युवराज मराठे, नंदुरबार

सौ. श्वेता सचिन फडके, ठाणे

स्वाती आप्पासाहेब शेटे, रायगड

सौ. रेखा आप्पासाहेब नाईक, कोल्हापूर

शितल दिनकर भालेकर, नांदेड

निलांबरी सदन उप्पलवार, वर्धा

श्रीमती कविता अर्जुन कुमावत, छत्रपती संभाजीनगर

कु. सोनाली मनोहरराव ठावरी, वर्धा   


राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली. 

सर्व विजेत्यांचे मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सावंत, सनेजच्या प्राइम क्लबच्या संचालक मिनल कुलकर्णी, पुणे; शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगांव; वसुधा नाईक, पुणे, डी. जी. पाटील, विजय अहिरे, पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार; संजय पवार, रायगड; कैलास बडगुजर, ठाणे, डॉ. माधव गावित, राजेंद्र लोखंडे, सतिश बनसोडे नाशिक; प्रेमजीत गतीगंते, मुंबई; अशरफ आंजरलेकर, रत्नागिरी; एस. जी. कांबळे, लातूर; मिलिंद दिक्षित वर्धा, अर्चना भरकाडे, यवतमाळ, राजेश चायंदे, अमरावती आणि शिक्षक ध्येय संपादकीय मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.



संपादकीय मंडळ साप्ताहिक शिक्षक ध्येय

अंक वाचण्यासाठी : मुखपृष्ठावर क्लिक - स्पर्श करा


Or किंवा 

CLICK HERE 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz