मतदार नोंदणी: वर्षात चार संधी
आपण एका वर्षात चार वेळेस मतदार नोंदणी करु शकतो...जाणून घ्या त्या चार तारखा कोणत्या? कशी करायची नोंदणी?
नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
1) मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in
2) वोटर हेल्पलाइन ॲप:
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
3) आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
https://chat.whatsapp.com/IcmTeHgRugkAjASYSv3cj9
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz