NCERT Syllabus Change
NCERT ची नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा
National Council of Educational Research and Training (NCERT) च्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे अभ्यासक्रम असणार तसेच यावर काम सुरू करण्यात आलं आहे. डिजिटल शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेता सर्व नवीन पाठ्यपुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थी ती सहजपणे डाउनलोड करू शकेल. ही पाठ्यपुस्तके नियमितपणे अद्ययावत केली जाणार असून त्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केलं जाणार आहे.
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/IQm8H1LrwvALRWORtnUDfP
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय