UPSC ची OTR सुविधा सुरु
UPSC कडून विद्यार्थ्यांसाठी OTR सुविधा सुरु; जाणून घ्या नेमके काय आहे ओटीआर आणि त्याचे फायदे?
वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. OTR च्या मदतीनं विद्यार्थ्यांना नोंदणी फक्त एकदाच करावी लागेल.
ओटीआरचे फायदे:
ओटीआर प्लॅटफॉर्ममुळे वेळेची बचत होणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी पुन्हा प्रत्येक वेळी माहिती भरण्याची गरज नाही.
विद्यार्थ्यांनी ओटीआर सुविधेत नोंदणी केल्यानंतर जेव्हा परत विद्यार्थी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यावेळी त्यांची माहिती तिथे आपोआप भरली जाईल.
ओटीआर सुविधेसाठी नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा..
शैक्षणिक माहिती व नोकरीच्या जाहिराती आता आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा..
https://chat.whatsapp.com/BlKCvZvMn8yL1mT8QrwCT7