ITI 2 री यादी जाहीर
जाणून घ्या: ITI ची प्रवेश प्रक्रिया...
2 री यादी मोबाईल मध्ये कशी पाहायची?
औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश 2022 साठी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली असुन सर्व उमेदवारांच्या खात्यात गुणवत्ता क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच त्यांना SMS व्दारे कळविण्यात आले आहे.
2 री प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी 6.08.2022 रोजी सायं. 5.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून निवड झालेल्या उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात आले आहे.
2 री प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी दि. 8.08.2022, सकाळी 09.00 पासुन 12.08.2022, सायं. 05.00 वाजेपर्यंत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.
ज्या उमेदवारांना विकल्प क्र. 2 ते 100 मधुन जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होवू शकणार नाहीत.
1) सर्वात आधी CLICK HERE
2) फॉर्म भरत असताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका, खाली संकेतांक दिला असेल तो पण टाका Login बटनावर क्लिक करा.
3) Admission Activities मध्ये Application, Merit and Admission Status वरती क्लिक करा.
4) खाली तुम्हाला ITI मेरिट लिस्ट स्टेटस दिसेल किंवा ITI First मेरिट राऊंड स्टेटस मध्ये जर, कॉलेज चेक नाव दिसत असेल तर समजा तुमचा नंबर लागला, आणि NA अस दाखवत असेल तर तुमचा नंबर नाही लागला असे समजायचे.
5) अशा पद्धतीनें तुम्ही ITI मेरिट लिस्ट मोबाईल मधून चेक करू शकता
शैक्षणिक माहिती मोबाईलवर मिळवा ..
https://chat.whatsapp.com/G4Vh56zQe2F31LI8jJ6HGD