रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

 



रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका


मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल.



‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी फोटो काढून खालील नंबरवर व्हाट्सऍप करा

7499868046

ही स्पर्धा निशुल्क, सर्वांसाठी खुली असून याचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.

1) झाड देशी असावे.

2) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा (धरावा)

3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी असावा

4) सेल्फी सोबत आपली माहिती पाठवावी : आपले संपूर्ण नाव, वय, पत्ता, मोबा नंबर, व्हाट्स ऍप नंबर, कोणते झाड लावले त्याचे नाव, आणि त्या वृक्षाबद्दल खालील माहिती लिहून पाठवायची आहे. उदा.

वृक्षाचे मराठी आणि इंग्लिश ( scientific )नाव

झाडाचा प्रकार : फळझाड/ फुलझाड/ झूडुप / औषधी किंवा इतर काही

लागवड कशी होते : (उदा : बी पासून )

तापमान / आद्रता

फुले येण्याचा कालावधी

फळे येण्याचा कालावधी

त्याची जास्तीत जास्त उंची 

विलुप्त होणाऱ्या प्रजातीत आहे का?

झाडाचा उपयोग 

इतर माहिती : 

इ माहिती आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी https://shikshakdhyey.com या संकेतस्थळाला भेट द्यावी

5) निवडक स्पर्धकांना शिक्षक ध्येयचा प्रिंट दिवाळी अंक कुरिअरने पाठविण्यात येईल.

6) उत्कृष्ट आणि ओरिजिनल सेल्फी पाठविणाऱ्या स्पर्धकांचा फोटो शिक्षक ध्येय मध्ये प्रसिध्द करण्यात येईल.

8) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं, कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येय चे प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.

9) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.

11) या स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे.

12) अंतिम निकाल, विजेत्यांची नावे सोमवार 8 ऑगस्टच्या शिक्षक ध्येय अंकात प्रसिद्ध होईल.

13) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.

सेल्फी पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आहे.



या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत प्रत्येकाने – शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी – सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, नाशिक ९६२३२३७१३५, कार्यकारी संपादक: प्रभाकर कोळसे, वर्धा ९८२३५३९३२५  

मुख्य सहायक संपादक:

रमेश खरबस, अकोले (अहमदनगर) ९१५८०७६०८५

अतिथी संपादक: 

मिलिंद पगारे, नाशिक ९९६७०१२८८४ 

सुधाकर जाधव, औरंगाबाद ९५५२२६७५०१

चंद्रकांत घायदार, पोलीस उपअधिक्षक नि. ८१०८००५७४२      

सहायक संपादक: 

डॉ. माधव गावीत, औरंगाबाद ९६५७५५७१९८

अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी ८८०६५०४०५५ 

खंडू मोरे नाशिक ९४२३९३२६९८ 

डॉ. दिशा गेडाम, गोंदिया, ९०४९८०८९०९

संजीव शहापूरकर, गोवा ९४२११५७९४१   

सहसंपादक: 

नितीन केवटे, नाशिक ७२१८६०१५१०

अजय भालेराव, अहमदनगर ७९७२०३५४१६

विशाल टिप्रमवार, औरंगाबाद ९४०३८५९७५७ 

दिलीप वाघमारे, सांगली ९८८११४२११३

सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१

डॉ. सागर काकडे, पुणे, 8975866161

उपसंपादिका: 

कविता चौधरी, जळगाव ८८०६६४७३९० 

श्रद्धा पवार, पाचोरा, जळगाव ७५०७१७३१६३

उषा कोष्टी, मंगळवेढा, सोलापूर ९४२३५९०९२२

प्रणाली कोल्हे, नागपूर ८९९९७६५२३१

रंजना कोळी, जामनेर, जळगाव ९८३४७३४६५०

अरुणा उदावंत, जळगाव ९८९०४१३७२३

मंजुषा खत्री, नाशिक ९६८९०४९५५१

विद्या वालोकर, वर्धा, ९५११८९२७२२

अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९

संध्या सावंत, ठाणे, ९८२०९८१८६८

जाहिरात व्यवस्थापक

प्रशांत पेंधे, ठाणे ९८३४३८३७७२ 

प्रतिनिधी: 

नागपूर: 

डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ९५६१५९४३०६

डॉ. संजय पाचभाई, नागपूर ९६६५५१९७१५

गोंदिया: 

विनोदकुमार माने, गोंदिया ९४०४८४१९९७

महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067

सी एच बिसेन, गोंदिया 8390678303

सातारा: 

विष्णू ढेबे, सातारा ७५८८६८६०६५

धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869  

मुंबई: 

प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६

चंद्रकांत कारंडे, मुंबई ९९६७९१२००६  

डि'आल्मेडा रॉबर्ट, मुंबई मोबा 8850409911

पालघर:

मेघा रोशन पाटील, पालघर 9637959257

बुलडाणा: 

परेश पडोळकर, बुलडाणा ९०४९७५००३१ 

अमरावती: 

राजेश चायंदे, अमरावती, ८९२८९५०७१६

दीपाली बाभुळकर, अमरावती ८८०५४१०८८७

निलेशकुमार इंगोले, अमरावती ९३७११४५१९५

प्रविण सोनार, अचलपूर जि अमरावती, 9503638739

उमेश सुताने चिखलदरा जि. अमरावती 9423445838

सिंधुदुर्ग

पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग 9421189575  

रत्नागिरी: 

लता पांढरे, रत्नागिरी, ९९७०२३५५८३ 

विक्रम शिंदे, रत्नागिरी, 9011422985

सुजाता जांबोटकर, चिपळूण रत्नागिरी 9420908794

भालचंद्र दुर्गवले मंडणगड, रत्नागिरी 9921175260

सांगली: 

अजय काळे, सांगली ९९२१६८९४६८

तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५

आयेशा नदाफ, वाळवा, सांगली ९४०३२२५६८१

गुंडा मुंजे, ९४२०६७६२०० जत, जि. सांगली

विशाल पाटील, वाळवा जि. सांगली 9970672125

दिलीप जाधव सांगली ७६२०८४८६४९  

सातारा: 

प्रवीण घाडगे, सातारा, 9503409123

कोल्हापूर: 

मच्छिंद्र कुंभार, कोल्हापूर ९९२३३२४३०८ 

विशाल पाटील राधानगरी कोल्हापूर 9850209460

पुणे : 

जयश्री सरके, बारामती 7350104752

जबीन इस्माईल सय्यद, पुणे ८३२९५००८३१

प्रिती दबडे, पुणे, 9326822998

प्रदिप बागल, पुणे 8087567765

डॉ. संदीप गाडेकर, पुणे 8208185037

संतोष थोरात, पुणे जिल्हा 8975853532

समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285 

दीपाली वडनेरे जुन्नर पुणे 7719925550 

साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401

बीड: 

पांडुरंग केंद्रे ता. अंबाजोगाई जि. बीड 9823716546

व्हि. एल. खंडगावे, माजलगाव, बीड,9421278920

डॉ. सदानंद कुलकर्णी, बीड 7448139899

परभणी: 

योगेश ढवारे, परभणी, ९५६१९५३७३८

डिगांबर चव्हाण, परभणी 8975396697  

सोलापूर: 

सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७

जनार्दन वाघमारे, सोलापूर, ८३०८०१०५४८

सुनिल कुटे, माढा जि. सोलापूर 9975815431

दत्तात्रय खोबरे, करमाळा, सोलापूर ९६२३७२७२५७

वर्षा नवगिरे, माळशिरस, जि. सोलापूर 9604632172

सुनिल शेरीकर सोलापूर जिल्हा 9423411572

वर्धा : 

सचिन सावरकर, देवळी, वर्धा ९६६५४११७३४

राजेश राऊत हिंगणघाट, जि. वर्धा 9921417709

मिलिंद दिक्षीत हिंगणघाट जि वर्धा 7972262333 

नांदेड: 

महादेव खळुरे, नांदेड ८७९६६६५५५५

गुरुनाथ उमाटे, नांदेड ९०९६६३५७७७

विकास टेकाम, माहूर जि.नांदेड 9689088086

सविता कदम, नांदेड 7588430882

रायगड : 

संजय पवार, महाड, रायगड ९६८९८२१२१५

दिलीप कुमार सोरटे, रायगड 91765 84361

स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662 

शंकर शिंदे माणगाव जि रायगड 9421255240

मुकेश भोस्तेकर, माणगाव, रायगड ९४२१२५२६२९

अहमदनगर: 

डॉ. अमोल बागूल, अहमदनगर ७३८५५२२६२२

दत्तात्रय शिंदे, अहमदनगर, ९८२२२९०४३८

आदिनाथ सुतार, अकोले, अ. नगर, ९८९०७०९१७५

ताई पवार, श्रीगोंदा, अ. नगर,९४२३७८७६४०

राजेन्द्र उदावंत, जामखेड अहमदनगर 9764168248 

उस्मानाबाद: 

पद्माकर मोरे, उस्मानाबाद ९४२१८७१९५३ 

आप्पासाहेब जावळे, उस्मानाबाद, 8108956250

अरविंद शिंदे उस्मानाबाद 8830385141

लातूर

शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517

मोहन पाटील, अहमदपूर, जि. लातूर 9637949696

अन्नपूर्णा गंगणे लातूर जिल्हा मो नं  9764018003 

भंडारा : 

खुशाल डोंगरवार, भंडारा, ७५८८७८९९७५ 

हिंगोली

सुनिल ठाकरे, हिंगोली 9422164151

शीलवंत वाढवे, कळमनुरी जि. हिंगोली 7350848122

जालना : 

निता आरसुळे, जालना, ८६५२४५००३२ 

जळगाव : 

विलास निकम, जळगाव, ९४२०६६८२१८

पाकिजा पटेल, पारोळा, जळगाव ९७६६५५३१३५

परेश चित्ते, चोपडा, जि. जळगाव 9823353235

नीलम मूळे, जळगाव 9518374926 

धुळे : 

मंगलदास वाडीले, शिरपूर जि. धुळे ९४२०६८११७६

दगा पाटील, शिरपूर, जि. धुळे 9689599556

सतिशचंद्र जोशी, धुळे जिल्हा, 9423493146

भारती भदाणे धुळे जिल्हा 9403422807

मनोहर पाटील धुळे जिल्हा 9960504318

साधना पाटील शिरपूर जिल्हा धुळे 9518708831

ठाणे : 

योगेश क्षीरसागर, भिवंडी, ठाणे ९७६३१८२८९०

कैलास बडगुजर, कल्याण जि. ठाणे 8888284265

डॉ. प्रविण घोडविंदे, ठाणे 8369667303

नंदुरबार : 

डी. जी. पाटील, शहादा, जि. नंदुरबार 9158664041

रामकृष्ण पाटील नंदुरबार, 9408885775

चंद्रशेखर पाटील, नंदुरबार, ७३५०५७१२४७

मेघा अनिल पाटील नवापूर, नंदुरबार 9665189977

विजय अहिरे, शहादा जि. नंदुरबार 9421538621

पुरुषोत्तम पटेल, म्हसावद, नंदुरबार 8208841364

चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181

अजबसिंग गिरासे, शहादा, नंदुरबार 9420851304

यवतमाळ : 

डॉ. तक्षशिला मोटघरे, यवतमाळ, ९८२३४१३४१३

चारुलता खंडागळे, आर्णी, यवतमाळ 9423612708

जलिलखान पठाण यवतमाळ 9657728665

रमेश कुळमेथे वणी, जि. यवतमाळ 9527345818

औरंगाबाद : 

सलिम आतार, औरंगाबाद ९७६३२६३९३४ 

अर्चना झाकडे – इंगळे, औरंगाबाद, ८८०५२२६४५९

विठ्ठल भालेराव, गंगापूर, 9421409054

रावसाहेब वसंत पगार, औरंगाबाद 9730685997

भाग्येश्वर भुतेकर औरंगाबाद 9764385934

उल्केशकुमार वाळुंजे, कन्नड औ. बाद 9403009449

सुवर्णलता ठाकूर, पैठण जि. औ. बाद 9421933610

योगिता सोनवणे, कन्नड जि. औ. बाद 9420605468

दिपक सोनवणे, सिल्लोड जि. औ. बाद 9860107398

शालिनी पगारे, वैजापूर जि. औ.बाद, 9022896502

पंकज सोनवणे, सोयगांव, औरंगाबाद, 8390920871

सज्जन टाकसाळे सिल्लोड जि औ.बाद 9403381700

नाशिक : 

गिरीश दारूंटे, मनमाड, नाशिक ८३०८७७४८४७ 

यशवंत जोपळे, सुरगाणा, नाशिक 7588372071

सचिन डामरे, पेठ जि. नाशिक 9405996024

दत्तात्रय जाधव, दिंडोरी नाशिक 9923057723

रमेश जाधव, सुरगाणा, जि नाशिक 9404686669

पांडुरंग पाटील, सटाणा, जि नाशिक 9370789604

सतीश बनसोडे, सिन्नर जि. नाशिक 9850883072

वैजिनाथ भारती मालेगाव जि. नाशिक ९४२००२७०४४

ताराचंद मेतकर, इगतपुरी जि नाशिक 9765230478 

बापू चतुर, सिन्नर जि नाशिक 9921890097

भरत पाटील, कळवण जि नाशिक 8600884988

सोनाली भागवत, निफाड जि. नाशिक ८७९३६७४९४० 

प्रतिनिधी : कर्नाटक राज्य  

सूर्यकांत ससाने, बिदर जिल्हा 9591636273

आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर 9535503233   

विद्यार्थी प्रतिनिधी  

वैभव चेके, सिंदखेडराजा, बुलढाणा, ९७३०९४२६०८ 

कुमारी रचना पैठणकर, पाथर्डी, अहमदनगर   

रूपेश कोष्टी, भडगाव, जळगाव 9096337531

यांनी केले आहे.

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग