Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI)   पद : डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल     पदसंख्या : एकूण 41 जागा  Pay Scale :   Rs. 15600 - 39100 + Grade Pay Rs. 5400   शैक्षणिक पात्रता : B. E. Civil   वयोमर्यादा :    कमाल 30 वर्ष (नियमांनुसार सवलत)   परीक्षा शुल्क : नाही   ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : मुदतवाढ दि. 2 जून 2021 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE FOR ADVT CLICK HERE FOR NOTICE

भारतीय हवाई दल (IAF)

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   भारतीय हवाई दल ( IAF)   सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा   पद : Executive   पदसंख्या : एकूण 286 जागा  Pay Scale :   Rs. 56100 - 177500 + Allownces   शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech. / कोणत्याही शाखेतील पदवी / B.Com./ किमान 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.   वयोमर्यादा :    कमाल 20 वर्ष किमान 26 वर्षे   परीक्षा शुल्क : रु. 250 /-   ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : दि. 1 जून 2021 ते 30 जून 2021 (या कालावधीत फक्त) अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC)

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. ( NTPC भरती 2021)   पद : Executive Trainees   पदसंख्या : एकूण 280 जागा  Pay Scale :   Rs. 40,000 – 140000 + Allownces   शैक्षणिक पात्रता : B. E. in Electrical, Mechanical, Electronocs, Instrumentation, Power, Production Engineering/AMIE   वयोमर्यादा :    कमाल 27 वर्ष ( SC/ST ५ वर्ष आणि OBC ३ वर्ष शिथिल)   परीक्षा शुल्क : रु. 300 /- (ST/SC/PWD/Women यांना परीक्षा शुल्क नाही )   ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : दि. 10 जून २०२१ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE
  शिक्षक ध्येय: मार्गदर्शन     इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी   Maha Career Portal for Std IX-XII students   All students who had been studying in standards IX to XII during the Academic Year 2020 – 21 are informed that Maha Career Portal will be made available to them on Government Website.   Students will get various career options and other information on this portal. To login students have to use their student saral id. If any student does not have it, it may get from the school on request and password is 123456. विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करावी ? यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पीडीएफ मधील माहिती काळजीपूर्वक वाचावी. CLICK HERE

भारतीय रेल

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   भारतीय रेल   पद : ITI Apprenticeship for 1 year   पदसंख्या : एकूण ३५९१ जागा  Stipend :   As per Rule   शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण ,   आय टी आय – Welder, Turner, Machinist, Carpenter, Painter, Mechanic DSL, Mechanic (Motor Vehicle), COPA, Elecrician, Electronics, Wireman, Refrigeration and AC Mech., Plumber, Draftsman (Civil), Stenography (Eng.)   वयोमर्यादा :    किमान १५ ते कमाल २४ वर्ष ( SC/ST ५ वर्ष आणि OBC ३ वर्ष शिथिल)   परीक्षा शुल्क : रु. १००/- (ST/SC/PWD/Women यांना परीक्षा शुल्क नाही )   ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : दि. २५ मे २०२१ ते २४ जून २०२१ (या कलावधीत फक्त) अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE

कॅंटॉन्मेंट बोर्ड खडकी

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग     कॅंटॉन्मेंट बोर्ड खडकी ( KCB )   पद : कनिष्ठ लिपिक ५ पदे ,   कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) २ पदे ,   सॅनिटरी निरीक्षक २ पदे   पदसंख्या : एकूण ९ जागा    शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ लिपिक:-   कोणतीही पदवी + MSCIT, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)   सिव्हिल इंजीनियरिंग डिप्लोमा , सॅनिटरी निरीक्षक    12 वी पास   वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष   परीक्षा शुल्क :: रु. १००/-   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ मे २०२१    अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE CLICK HERE

स्टेट बँक ऑफ इंडिया

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग:     स्टेट बँक ऑफ इंडिया   पद : जूनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट  &  सेल्स)   पदसंख्या : एकूण ५ , ००० जागा   वेतन श्रेणी : रु. १७ , ९००-४७ , ९२०/-   शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी किंवा पदवीस पात्र उमेदवार   वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष   परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : मुदतवाढ दि. २० मे २०२१   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE  

मुंबई उच्च न्यायालय

  शिक्षक ध्येय नोकरीचा राजमार्ग   मुंबई उच्च न्यायालय (BHC)   पद : सिनियर सिस्टिम ऑफिसर – 17 जागा सिस्टिम ऑफिसर – 23 जागा   पदसंख्या : एकूण ४० जागा   वेतन श्रेणी : रु. 40 , 000/- ते   46 , 000/- (१२ महिने करिता कंत्राटी)   शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech ( कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ IT) किंवा MCA पास. (जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)   वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष (मागास प्रवर्ग – उच्च वयोमर्यादेत ५   वर्षे सूट)   परीक्षा शुल्क : अर्ज फीस नाही.   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मे २०२१ (०५:३० PM)   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE

राष्ट्रीय जल विकास संस्था

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   राष्ट्रीय जल विकास संस्था   पद : ज्युनियर इंजिनिअर / हिंदी ट्रांसलेटर / ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर / अप्पर डिव्हिजन क्लार्क / स्टेनोग्राफर ग्रेड- II / लोअर डिव्हिजन क्लार्क   पदसंख्या : एकूण ६२ जागा   वेतन श्रेणी : रु. ३५ , ४०० ते १ , १२ , ४०० /- प्रतिमाह पदानुसार   शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी / बी.कॉम / कोणत्याही शाखेतील पदवी / १२ वी उत्तीर्ण (जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)   वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष   परीक्षा शुल्क : जनरल आणि OBC रु. ८४०/- रु. ५००/- मागासवर्गीय   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ जून २०२१   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... https://drive.google.com/file/d/ 1 m 2 xaWmEnOwlMYPbmCAAQOVzNqfhnaHYi/view?usp=drivesdk

Dedicated Freight Corridor Corporation of India Limited DFCCIL – (A Government of India Enterprises)

  शिक्षक ध्येय नोकरीचा राजमार्ग   Dedicated Freight Corridor Corporation of India Limited DFCCIL – (A Government of India Enterprises)   पद : Junior Manager (Civil, Operation and BD, Mech) Executive (Civil, Electrical, Telicommunication, Mech) and Junior ) Executive   पदसंख्या : एकूण १०७४ जागा   वेतन श्रेणी : रु. २५००० ते १६०००० पदानुसार   शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची इंजिनिअरिंग पदवी , पदविका , आयटीआय (जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)   वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष   परीक्षा शुल्क : रु. ७००/- ते रु. १०००/- (पदानुसार)   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ मे २०२१   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी https://drive.google.com/file/d/ 1 lsLKskVpQSCYmsMHNBiL 7 XNaxCkqzGvj/view?usp=drivesdk

फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI)

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग   फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI) पद : विविध पदे ; खालील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी   पदसंख्या : 38   शैक्षणिक पात्रता : खालील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी  ( Post Graduate Degree or Diploma )   वयोमर्यादा : खालील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी   अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन   अर्ज करण्याचा शेवट दिनांक:  15/05/2021    अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी https://drive.google.com/file/d/1kct6QHSJAMzXPE0n3CTTLy-Csq83LABl/view?usp=drivesdk

डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी 2021 – 2022

  शिक्षक ध्येय: अभ्यासक्रमाची माहिती   FROM MINISTRY OF LABOUR AND EMPLOYMENT ; GOVERNMENT OF INDIA   डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी 2021 – 2022   कालावधी 1 वर्ष , सुरुवात 15 जुलै 2021   शैक्षणिक पात्रता Degree or Diploma in any Branch of Engineering, or B.Sc / M.Sc.   कोर्स फी 10000   अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाइन   अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 17 / 5 / 2021   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी   https://drive.google.com/file/d/ 1 jCsZcPNmwoDgahrOIZ_KHbbfixvBhdJj/view?usp=drivesdk