Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

List of Provisionally Shortlisted Candidates for One Year Apprenticeship Training in HAL Nasik: Engg Graduate/Diploma

  वरील लोगोवर क्लिक करावे  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग General Instructions and List of Provisionally Shortlisted Candidates for One Year Apprenticeship Training in HAL Nasik: Engg Graduate/Diploma https://drive.google.com/file/d/1TnH-akWSTihT-GUby4PuFO74uug-IXyi/view?usp=drivesdk

मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

  वरील लोगो वर क्लिक करावे  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस , मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २५ जागा वरिष्ठ संशोधन अधिकारी , संशोधन अधिकारी , अनुसंधान व विकास सल्लागार , डेटा विश्लेषक , संशोधन अन्वेषक आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –  hbeck@tiss.edu अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२१ पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करावे  अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे https://drive.google.com/file/d/1ZSFlUFMkU7Ju9wjae1QD8-Csje3K1lXD/view

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या १५० जागा

  वरील लोगो वर क्लिक करा  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या १५० जागा   पद : जनरलिस्ट ऑफिसर स्केल - II   पदसंख्या : एकूण १५० जागा   वेतन श्रेणी : रु. ४८.१८०- ६९ , ८१०/- अधिक भत्ते   शैक्षणिक पात्रता : ६०% सह कोणतीही पदवी , अनुभव , इतर   वयोमर्यादा :  किमान २५ ते ३५ वर्ष   परीक्षा शुल्क : अमागास रु. १ , १८०/- मागासवर्गीय : रु. 118/-   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ एप्रिल २०२१   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1TrDeI0XpP7QGO2juHkO5G6u2HO3dva0b/view?usp=drivesdk

एचपीसीएल मध्ये अभियंता पदाच्या २०० जागा

वरील लोगो वर क्लिक करा  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग     एचपीसीएल मध्ये अभियंता पदाच्या २०० जागा   पद : अभियंता ( यांत्रिकी / स्थापत्य / विद्युत / साधन)   पदसंख्या : एकूण २०० जागा   वेतन श्रेणी : इ-२ प्रमाणे   शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी   वयोमर्यादा :  किमान १८ ते कमाल २५ वर्ष   परीक्षा शुल्क : अमागास रु. ११८०/-   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ एप्रिल २०२१   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1TlDWbNY8LFpJe1rW4e9eBEpc4-hW1-03/view?usp=drivesdk  

साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक ४५ वा महिला दिन विशेषांक प्रसिद्ध झाला आहे...

  साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक ४५ वा महिला दिन विशेषांक प्रसिद्ध झाला आहे... अंक बघण्यासाठी मुखपृष्ठावर क्लिक करा अंक Google Drive ला open होईल. किंवा खालील लिंक वर क्लिक करा https://drive.google.com/file/d/1QV2J28nMSbJAWk6vjydNuQuh5-IIqGeB/view?usp=drivesdk

राज्यातील ४६ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर

    मातृसेवा फाउंडेशन ठाणे , स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम             मातृसेवा फाउंडेशन ठाणे , स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘ कर्तृत्ववान महिला पुरस्कार ’ ही स्पर्धा घेण्यात आली. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे.           राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे.           महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम राज्यात प्रथमच शिक्षक ध्येय तर्फे राबविण्यात आला आहे. ...