🛥️ भारतीय नौदलाने अग्निवीर योजना 2025-26 अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करावा!
📢 *भरतीसंबंधी संपूर्ण माहिती:*
🔠 *पदाचे नाव:* अग्निवीर (MR) ⚓
⚧ *भरती बॅच:* MR 02/2025, 01/2026 & 02/2026 📆
🔷 *नोकरीचे ठिकाण:* संपूर्ण भारत (भारतीय नौदल) 🌍
🤷♂️ *निवड प्रक्रिया:*
✅ लेखी परीक्षा (CBT) 📝
✅ शारीरिक चाचणी (PFT) 🏃♂️🏃♀️
✅ वैद्यकीय तपासणी 👨⚕️
📚 *शैक्षणिक पात्रता:*
🔹 *अग्निवीर (MR):* उमेदवाराने मॅट्रिक (10वी) परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण असावी.
🔹 बारावी विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात! 🎓
💰 *वेतन व फायदे:*
💵 *पहिल्या वर्षी वेतन:* ₹30,000/- प्रति महिना
💵 *दुसऱ्या वर्षी वेतन:* ₹33,000/- प्रति महिना
💵 *तिसऱ्या वर्षी वेतन:* ₹36,500/- प्रति महिना
💵 *चौथ्या वर्षी वेतन:* ₹40,000/- प्रति महिना
🔥 सेवा पूर्ण झाल्यावर ‘सेवा निधी पॅकेज’ ₹10.04 लाख मिळेल!
🏥 वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण आणि इतर सरकारी सुविधा लागू!
📝 *अर्ज प्रक्रिया:*
✅ *अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 10 एप्रिल 2025 ⏳
✅ *अर्ज पद्धती:* पूर्णपणे ऑनलाईन 🌐
✅ *अर्ज शुल्क:* ₹550/- (ऑनलाईन पेमेंट)
👩🏻💻 *ऑनलाईन अर्ज करा:
https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state
PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा:
🪀 मोफत जाहिराती मिळवा...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
👩🏻💻 *अधिकृत वेबसाईट:*
👇🏻👇🏻
https://www.joinindiannavy.gov.in
