📢 महाराष्ट्रातील सर्वांसाठी संविधान अभ्यासण्याची सुवर्णसंधी! 📢
भारतीय संविधान लागू होऊन यंदा ७५ वर्ष होत आहेत. तरी मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि देश कशा पद्धतीने चालवावा या साठी सर्वोत्तम मार्गदर्शक असलेल्या संविधानाबाबत अनेक जण आजही अनभिज्ञ आहेत. यामुळेच संविधानाबाबत अधिकाधिक नागरिकांमध्ये जागृती व्हावी, त्याचबरोबर भावी पिढीलाही आतापासूनच संविधान समजले तर त्यांचे जीवन अधिक सुखकर होऊन भारत देश अधिक समृद्ध व्हावा, या उद्देशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आज पर्यंत कोणीही न केलेला उपक्रम अर्थात
*संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा* घेऊन आलो आहोत.
या स्पर्धेत सहभागी विजेत्यांना
तब्बल 🫢₹6 लाखांच्या बक्षिसांसह उत्तेजनार्थ पारितोषिके देणार आहोत! 🏆
📌 स्पर्धेचा तपशील:
✅ 3 गटात होणार परीक्षा
त्यात
1️⃣ 7वी ते 10वी
2️⃣ 11वी ते पदवी (ग्रॅज्युएशन)
3️⃣ Open for all (सर्वांसाठी खुला) असे गट आहेत.
✅ एकूण गुण: 100
✅ बक्षिसे:
🥇 पहिले पारितोषिक - ₹3 लाख
🥈 दुसरे पारितोषिक - ₹2 लाख
🥉 तिसरे पारितोषिक - ₹1 लाख (विभागून)
📝 खालील लिंकवर नोंदणी सुरू..
स्पर्धकांना भारतीय संविधान प्रत 📓 मोफत मिळणार आहे, सोबतच मेडल 🏅 व प्रमाणपत्र 📇 देखील देण्यात येईल.
संपूर्ण 607 पानांचे संविधान (मराठी व इंग्रजी भाषेत) वाचण्यासाठी ..
CLICK HERE
📞अधिक माहितीसाठी संपर्क:
8999253644 9172764707
8208027943 9607608020
☎️0253 403482
📢 संविधान शिकूया, समजून घेऊया आणि आपले हक्क ओळखूया!
🎯 लक्षात ठेवा
👉 संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण 👈
🪀 मोफत जाहिराती मिळवा...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://tinyurl.com/3x44fnep
