बालरक्षक महाराष्ट्र नावे ॲप विकसित
शिक्षण संचालनालय, पुणे
महाराष्ट्र शासन
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी अतिमहत्वाचे तात्काळ..
स्थलांतरित होणाऱ्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी...
'बालरक्षक महाराष्ट्र' या नावे ॲप विकसित करण्यात आले आहे... पुढे सविस्तर परिपत्रक वाचण्यासाठी तसेच बालरक्षक महाराष्ट्र ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
सविस्तर परिपत्रक वाचण्यासाठी ..
बालरक्षक महाराष्ट्र ॲप डाउनलोड करण्यासाठी.... CLICK HERE
शैक्षणीक माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/GYXBUBxevPVHyUNv9Cpyap
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय...
