पगार रु. 40,000; चार वर्षानंतर रु. 10 लाख
अग्निवीर: सैन्य भरती मेळावा, औरंगाबाद
समाविष्ठ जिल्हे : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणीसाठी भरती
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे
भारतीय सैन्य दल Indian Army
पद : अग्निवीर-जीडी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमन
पदसंख्या : भरपूर
वेतन श्रेणी : रु. ४०,०००/- पर्यंत
चार वर्षांनंतर रुपये 10 लाख +
शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा
वयोमर्यादा : किमान १७½ ते कमाल २३ वर्ष
परीक्षा शुल्क : नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 30 जुलै 2022 आहे.
अधिक माहितीसाठी, जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
CLICK HERE
विविध नोकरीच्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी:...
https://chat.whatsapp.com/E9aTFMQy13sCFHsqog2pd2
%20(19).jpeg)