Skip to main content

Posts

Showing posts from February, 2026

भारतीय स्टेट बँक: सर्कल बेस्ड ऑफिसर्स २०५० जागांसाठी भरती

  भारतीय स्टेट बँक: सर्कल बेस्ड ऑफिसर्स २०५० जागांसाठी भरती भारतीय स्टेट बँक यांनी सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदाच्या २०५०+ जागांसाठी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : रु. 48,480 - 85920. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026 आहे. 8 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Indian Railway: 22,195 posts for ITI

  Indian Railway: 22,195 posts for ITI भारतीय रेल्वे यांनी असिस्टंट टीआरडी, असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), असिस्टंट टीएल अँड एस (इलेक्ट्रिकल), असिस्टंट (एस अँड टी), पाँईट्समन बी (ट्रॅफिक), असिस्टंट ट्रॅक मशीन, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), हॉस्पिटल असिस्टंट इत्यादी  22195 पदांसाठी इयत्ता दहावी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 मार्च 2026 आहे. 74 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय 2 फेब्रुवारी 2026

  संपादकीय...     सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे ...       सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणार्‍या आपल्या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आजूबाजूला नजर फिरविली असता प्रत्येक गल्लीत कोचिंग क्लास धुमधडाक्यात सुरू आहेत. आज बहुतेक जण आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात. खासगी क्लास लावले जातात. डॉक्टर , इंजिनीअर , वकील , व्यावसायिक आणि शिक्षक यांची मुले देखील खासगी शाळेत शिकत आहेत. खरे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देत असतील तर सरकारी शैक्षणिक संस्था मागे का आहेत ? हा प्रश्न समाजाने विचारायला हवा. आपल्या देशातील बर्‍याच राज्यातील सरकारी शाळांची नेमकी स्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक राज्यातील शिक्षण विभागात भरती नाही , अनेक पदे रिक्त आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद , आश्रमशाळा , महानगरपालिका तसेच इतर सरकारी शाळा केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर विकसित केल्या पाहिजेत. आज गरीब मुलांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंत मुलांसाठी खासगी शाळा असे दोन भाग उदयास येत आहे. गरीब व श्रीमंत सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पा...