Skip to main content

Posts

Showing posts from December, 2025

महिला व बाल विकास विभाग: संरक्षण अधिकारी, कोणतीही पदवी उत्तीर्ण

  महिला व बाल विकास विभाग: संरक्षण अधिकारी, कोणतीही पदवी उत्तीर्ण  महिला व बाल विकास विभागामध्ये संरक्षण अधिकारी पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 19,900 - 63,200 + Allowances अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2025 आहे. 16 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

High Court: Clerk 1332 जागांसाठी भरती; कोणतीही पदवी उत्तीर्ण

  High Court: Clerk 1332 जागांसाठी भरती; कोणतीही पदवी उत्तीर्ण  मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात क्लार्क पदांसाठी एकूण 1332 जागांसाठी, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल S - 10 रु. 29,200 - 92,300 + Allowances अर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 जानेवारी 2026 आहे. 13 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय, सोमवार, 8 डिसेंबर 2025

  संपादकीय...     “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!   अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत. आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर यांच्या विचाराशिवाय आज तरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण , अर्थशास्त्र , धर्माचिकित्सा , समाजकारण यांविषयी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या निर्भीड , घणाघाती पत्रकारितेबद्दल फार कमी बोललं – लिहिलं जातं. आजकाल कोणालाही न दुखवता गुळगुळीत लेखन करणारे अनेक आहेत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध घणाघाती प्रहार करीत. त्यांचे लेखन तर्कशुद्ध असे होते. त्यावेळच्या वृत्तपत्रांबाबत ते लिहितात ,...

रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्ण साठी 4116 जागांसाठी भरती जाहीर

  रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्ण साठी 4116 जागांसाठी भरती जाहीर  रेल्वेत दहावी आणि आय. टी. आय. पास साठी एकूण 4116 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 आहे. 15 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

स्टाफ सिलेक्शन कमिशन: दहावी पाससाठी कॉन्स्टेबल जीडी पदाच्या 25,487 जागांसाठी भरती जाहीर

  स्टाफ सिलेक्शन कमिशन: दहावी पाससाठी कॉन्स्टेबल जीडी पदाच्या 25,487 जागांसाठी भरती जाहीर  स्टाफ सिलेक्शन कमिशन  (SSC) यांनी कॉन्स्टेबल जीडी या एकूण 25,487 पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 आहे. 76 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz