Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 3 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

नाशिक सिटी लिंक बस सेवा: Walk in Interview

  नाशिक सिटी लिंक बस सेवा: Walk in Interview  सिटी लिंक (नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) यांनी विविध पदांसाठी अर्ज ईमेल ने पाठवून थेट मुलाखतीस हजर राहावे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

NTPC: Online apply for Assistant Executive..

  NTPC यांनी Assistant Executive (कार्यकारी सहायक) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 1 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Bank of Baroda: 4000 Seats

  Bank of Baroda: 4000 Seats   बँक ऑफ बडोदा यांनी शिकाऊ उमेदवार एकूण 4000 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 11 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

IOCL: HSC, ITI, Engg. Diploma or Degree

  IOCL: HSC, ITI, Engg. Diploma or Degree   इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Ltd.) यांनी इयत्ता 12 वी, आय. टी. आय. उत्तीर्ण किंवा इंजिनियरिंग डिग्री किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 3 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

MAHAGENCO: विविध पदांची भरती जाहीर

  MAHAGENCO: विविध पदांची भरती जाहीर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी यांनी विविध सात पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्केल: रु. 97,220 - 2,09,445. अंतिम दिनांक 12 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

पंजाब अँड सिंध बँकेत भरती..

  पंजाब अँड सिंध बँक (भारत सरकार यांचा उपक्रम) यांनी लोकल बँक ऑफिसर्स या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

दहावी पास आहात? पोस्टात 21,413 पदांसाठी भरती, परीक्षा नाही..,

  दहावी पास आहात? पोस्टात 21,413 पदांसाठी भरती, कोणतीही परीक्षा नाही. भारतीय डाक विभाग (पोष्ट ऑफिस) यांनी ब्रँच पोष्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोष्ट मास्तर, डाक सेवक या एकूण 21,413 पदांसाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 3 मार्च 2025. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.  जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी..  CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अधिकृत ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

इयत्ता बारावी उत्तीर्ण: नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती..

  बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक मध्ये  अंगणवाडी सेविका / मदतनीस या पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.  नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, ईगतपुरी, देवळा, निफाड अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी..   CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अधिकृत ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

HDFC Bank: RM / PO पदांसाठी भरती जाहीर

  HDFC Bank: RM / PO पदांसाठी भरती जाहीर एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर (RM) / प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदांसाठी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 2 मार्च 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अधिकृत ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी...

  HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी... हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Ltd.) यांनी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 14 फेब्रुवारी 2025. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Maha_TET 2024 चा निकाल जाहीर..

  MAHATET Result Declared  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (MAHA TET) निकाल जाहीर Maha_TET 2024 चा निकाल जाहीर..  महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा निकाल बघा खालील लिंक वर क्लिक करून....  लिंक - https://mahatet.in/  Link:  https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदांसाठी भरती...

  मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी 2025. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz