जाणून घ्या: डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराबद्दल...

 



डिसले गुरुजींना 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर




जाणून घ्या: डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार काय आहे? तो कोणाला, का आणि कधी तसेच कोणातर्फे दिला जातो? त्याचे स्वरुप काय आहे?


डिसले गुरूजींना तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे केलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 


 रणजितसिंह डिसले  गुरूजींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.



 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना आता डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

डिसले गुरुजींवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार काय आहे? तो कोणाला, का आणि कधी तसेच कोणातर्फे दिला जातो? त्याचे स्वरुप काय आहे?


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार भारताचे 11वे राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने तामिळनाडू सरकार द्वारा वैज्ञानिक विकास, मानविकी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जातो.


27 जुलै 2015 मध्ये डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मृत्युनंतर 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन तमिलनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देण्याची घोषणा केली.


या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, प्रमाण पत्र, आणि 8 ग्राम वजनाचे सोन्याचे पदक दिले जाते.


डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार केव्हा दिला जातो?


हा पुरस्कार प्रत्येक वर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला दिला जातो.


जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/IxyzqNxw3FY9S5NP9KUUuO


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग