Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

MPSC

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) पद : पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी       पदसंख्या : एकूण 666 जागा शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी किंवा पदवी परीक्षेस बसलेले विद्यार्थी     वयोमर्यादा : 18 – 3 8 वर्षे (शासकीय नियमांनुसार शिथिलता) परीक्षा शुल्क : अमागास रु. 394 /- मागासवर्गीय रु. 294 /- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ नोव्हेंबर २०२१ परीक्षा दिनांक : २६ फेब्रुवारी २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी CLICK HERE

ONGC

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग Oil and Natural Gas Corporation Ltd. पद : प्रशिक्षणार्थी   पदसंख्या : एकूण 309 जागा शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी    वयोमर्यादा : 18 – 30 वर्षे  परीक्षा शुल्क : अमागास रु. 30 0/- मागासवर्गीय रु. 0 /- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १ नोव्हेंबर २०२१ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी CLICKHERE

IBPS

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग IBPS - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन Participating Banks: Bank of India, Bank of Baroda, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank,   Punjab & Sind Bank, UCO Bank, Union Bank of India etc... पद : प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदसंख्या : एकूण ४१३५ जागा शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी    वयोमर्यादा : 20 – 30 वर्षे (शासकीय नियमांनुसार शिथिलता) परीक्षा शुल्क : अमागास रु. 850/- मागासवर्गीय रु. 175/- ऑनलाइन परीक्षा : डिसेंबर/जानेवारी 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० नोव्हेंबर २०२१ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी CLICK HERE

IBPS

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग * IBPS - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन Participating Banks: Bank of India, Bank of Baroda, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank,  Punjab & Sind Bank, UCO Bank, Union Bank of India etc... पद : क्लर्क पदसंख्या : एकूण 7855 जागा शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी   वयोमर्यादा : 20 – 28 वर्षे (शासकीय नियमांनुसार शिथिलता) परीक्षा शुल्क : अमागास रु. 850/- मागासवर्गीय रु. 175/- ऑनलाइन परीक्षा : डिसेंबर/जानेवारी 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 27 ऑक्टोबर 2021 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी CLICK HERE

MPSC

  शिक्षक ध्येय : नोकरीचा राजमार्ग   महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )   पद : उपजिल्हाधिकारी , पोलीस उपअधीक्षक , सहायक आयुक्त , सहायक कर आयुक्त , गट विकास अधिकारी , सहायक कामगार आयुक्त , सहायक संचालक , उपशिक्षणाधिकारी , कक्ष अधिकारी , सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी , सहा. निबंधक , सहा. गट विकास अधिकारी , उपअधीक्षक इत्यादि   पदसंख्या : एकूण 290 जागा   शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी      वयोमर्यादा : 19 – 45 वर्षे (शासकीय नियमांनुसार)   परीक्षा शुल्क : अमागास रु. 544/- मागासवर्गीय रु. 344/-   परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 25 ऑक्टोबर 2021   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी   CLICK HERE

स्टेट बँक ऑफ इंडिया

  शिक्षक ध्येय : नोकरीचा राजमार्ग   स्टेट बँक ऑफ इंडिया   पद : Probationary Officers   पदसंख्या : एकूण 2056 जागा   शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी      वयोमर्यादा : 21 – 30 वर्षे   वेतन: 36000-63000/-   परीक्षा शुल्क : अमागास रु. 750/-   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 25 ऑक्टोबर 2021   अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी   CLICK HERE

Railway Recruitment Cell

  शिक्षक ध्येय : नोकरीचा राजमार्ग Railway Recruitment Cell   पदसंख्या : एकूण 3366 जागा   शैक्षणिक पात्रता : ITI फिटर , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , कारपेंटर , वायरमन , पेंटर , मेकॅनिक , ए सी मेकॅनिक , मशिनिस्ट इत्यादि.   पद: Apprentices   वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे ( SC/ST 05 वर्षे , OBC 03 वर्षे सवलत)   ऑनलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 3 नोव्हेंबर 2021   निकाल दिनांक :-   18 नोव्हेंबर 2021 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी   CLICK HERE