दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे. सदया शाळा बंद आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. खरोखरच काही गावांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आमचे शिक्षक जीवाचे रान करतांना दिसत आहे. फराळ , फटाके , आकाशकंदील , रांगोळी , दिवे , पणत्या , लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करीत कोरोनाचा प्रभाव लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना आपण सर्व करू या... यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या... आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत ... ‘ शिक्षक ध्येय ’ चा “दिवाळी अंक ”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार , वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक... यंदा दिवाळी अंकात मा. शिक्षण मंत्री , अपर सचिव , आयुक्त , जिल्हाधिकारी , सीईओ , संचालक यांच्या शुभ संदेश आणि मुलाखतींचा समावेश आणि दर्जेदार कथा , कविता , वात्रटिका , हास्यविनोद , व्यंगचित्रे , नवीन शैक्षणिक धोरणाचा लेखाजोखा वाचा... आमच्या
कौशल भारत - कुशल भारत