Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

Government of India Ministry of Defence

  Government of India Ministry of Defence  आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, मोटार चालक, टेली ऑपरेटर, साहित्य सहाय्यक,  फायरमन, सुतार आणि जॉईनर, पेंटर, डेकोरेटर, एमटीएस, ट्रेडसमन मेट या एकूण 723 पदांसाठी दहावी, बारावी, आयटीआय, पदवी उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2024. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz