GR: सर्व सरकारी शाळा, कार्यालयांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरणार

 



GR: सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरणार


प्रशासनाचे खर्च आटोक्यात ठेऊन विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी होण्यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. सर्व सरकारी कार्यालये, शाळा, मंत्रालय स्तरावरील रिक्त पदे भरण्यासाठी नऊ सेवा पुरवठादार संस्था / एजन्सी यांना मान्यता देण्यात येत आहे. सदर नऊ पुरवठा संस्थेच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर सर्व आस्थापना यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

नऊ सेवा पुरवठादार संस्था एजन्सी कोणत्या? त्यांच्या अटी आणि शर्ती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

CLICK HERE


आपल्या मोबाईलवर GR मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/H7FNqqYAy6S996zwT3tNQt


शिक्षक ध्येय इंडिया ॲप आजच डाऊनलोड करा.

https://tinyurl.com/bddp2rje





Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग