Right to Education (RTE)
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (Right to Education Act) 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
*या वर्षीची RTE लॉटरी विद्यार्थी प्रवेश यादी* काल जाहिर झाली आहे.
कृपया पालकांनी आपल्या पाल्याचे (मुलाचे/मुलीचे) नाव त्यात आहे की नाही हे जाणून घ्या...
*School-wise regular Selection List*
यादीत नाव बघण्यासाठी...
%20(12).jpeg)
Aurangabad dist nahiy
ReplyDelete